Sunday, 31 May 2020

जागतिक आरोग्य संघटना

ही पोस्ट तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. अधिक माहिती साठी या पेज ला लाईक करा.

जागतिक आरोग्य संघटना- World Health Organization (WHO)

‘आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे रोगप्रतिबंधक व रोगनियंत्रक कार्य करणे’ हे या संस्थेचे ध्येय आहे.

UN ची विशेष एजेन्सी आहे.

मुख्यालय :- जिनेव्हा, स्वित्झर्लंड
स्थापना वर्ष :- ७ एप्रिल १९४८
मूळ संघटना: संयुक्त राष्ट्रांची आर्थिक आणि सामाजिक परिषद

टेड्रोस अ‍ॅधॅनॉम

डायरेक्टर जनरल :- टेड्रोस अ‍ॅधॅनॉम

सौम्या स्वामिनाथन

डेप्युटी डायरेक्टर जनरल :-
सौम्या स्वामिनाथन


जेन एलिसन



डेप्युटी डायरेक्टर जनरल :- जेन एलिसन

WHO ची गव्हर्निंग बॉडी :- World Health Assembly

No comments:

Post a Comment

If you have any doubt, let me know.