Sunday, 31 May 2020

रॉजर फेडरर

ही पोस्ट तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. अधिक माहिती साठी या पेज ला लाईक करा.

रॉजर फेडरर - Roger Federer

रॉजर फेडरर हा एक स्विस व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे जो असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्सने पुरुष एकेरीच्या टेनिसमध्ये जागतिक क्रमवारीत चौथा क्रमांक मिळविला आहे.

देश :- स्वित्झर्लंड

जन्म :- 8 ऑगस्ट 1981 (वय 38 वर्षे), बासेल, स्वित्झर्लंड
ग्रँडस्लॅम :- 20 ग्रँडस्लॅम  जिंकले 

महत्वाच्या ग्रँडस्लॅम

  1. ऑस्ट्रेलियन ओपन    6 वेळा 
  2. फ्रेंच ओपन            1 वेळा 
  3. विम्बल्डन                8 वेळा  
  4. अमेरिकन ओपन     5 वेळा 


2002 ते  2016 या सलग 14  टॉप  10 मध्ये राहणारे एकमेव खेळाडू.

करियर ग्रँडस्लॅम  मिळविणाऱ्या जगातील 8 व्यक्तींपैकी रॉजर फेडरर एक आहे.

विम्बल्डन  ग्रास कोर्ट  All England Lawn Tennis and Croquet Club
फ्रेंच ओपन  क्ले कोर्ट  Roland-Garros
यु एस ओपन (अमेरिकन ओपन )  हार्ड कोर्ट  Arthur Ashe Stadium
ऑस्ट्रेलियन ओपन  हार्ड कोर्ट  Rod Laver Arena 

ट्रिक :- वर्षाच्या सुरुवातीपासून क्रम 

ऑस्ट्रेलियन ओपन
फ्रेंच ओपन
विम्बल्डन
यु एस ओपन


No comments:

Post a Comment

If you have any doubt, let me know.