Friday, 22 May 2020

महत्वाचे व्यक्तींचे समाधीस्थळे

ही पोस्ट तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. अधिक माहिती साठी या पेज ला लाईक करा.

महत्वाचे व्यक्तींचे समाधीस्थळे 


१) राजघाट  :- महात्मा गांधीचे समाधीस्थळ
२) शांतीवन  :- पंडीत जवाहरलाल नेहरूंचे समाधीस्थळ
३)शक्तिस्थळ :- इंदिरा गांधीचे समाधीस्थळ
४)विजयघाट :- लालबहादूर शास्त्रीजींचे समाधीस्थळ
५)वीरभूमी :- राजीव गांधी यांचे समाधीस्थळ
६) किसानघाट :-चरणसिंग यांचे समाधीस्थळ
७)समतास्थळ  :-जगजीवनराम यांचे समाधीस्थळ
८) अभयघाट :- मोरारजी देसाई
९)नारायणघाट :- गुलजारीलाल नंदा
१०)महाप्रयाण घाट :- डॉ. राजेंद्र प्रसाद
११) प्रीतिसंगम :- यशवंतराव चव्हाण
१२) एकटस्थळ :- ज्ञानी झैल सिंग
१३)कर्मभूमी :- शंकर दयाळ शर्मा
१४)एकता स्थळ :- पी व्ही नरसीमहाराव
१५)चैत्य भूमी :- डॉ.भीमराव रामजी आंबेडकर 

No comments:

Post a Comment

If you have any doubt, let me know.