Friday, 22 May 2020

महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची टोपणनावे

ही पोस्ट तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. अधिक माहिती साठी या पेज ला लाईक करा.






अनुक्रमांक 
जिल्हा
टोपणनाव
1
मुंबई
भारताचे प्रवेशद्वार, भारताची आर्थिक राजधानी,
भारताचे प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर, सात बेटांचे शहर
2
अहमदनगर
साखर कारखान्यांचा जिल्हा
3
अमरावती
देवी रुक्मिणी व दमयंतीचा जिल्हा
4
उस्मानाबाद
श्री भवानी मातेचा जिल्हा
5
औरंगाबाद
मराठवाड्याची राजधानी, अजिंठा वेरूळ लेण्याचा जिल्हा
6
कोल्हापूर
गुळाचा जिल्हा , कुस्तीगीरांचा जिल्हा, ऐतिहासिक राजधानी 
7
गडचिरोली 
जंगलांचा जिल्हा
8
गोंदिया
तलावांचा जिल्हा, भाताचे कोठार
9
चंद्रपूर
गोंड राजांचा जिल्हा
10
जळगाव
केळीचा बागा, कापसाचे शेत, अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार
11
नागपुर
संत्र्यांचा जिल्हा
12
नांदेड
संस्कृत कवींचा जिल्हा 
13
नाशिक
द्राक्षांचा जिल्हा, मुंबईची परसबाग, मुंबईचा गवळीवाडा 
14
रत्नागिरी
 देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा 
15
रायगड
 जलदुर्ग आणि डोंगरी किल्ल्यांच्या जिल्हा, मिठागरांचा जिल्हा, तांदळाचे कोठार
16
सातारा
शूरांचा जिल्हा, कुंतल देश
17
सोलापूर
ज्वारीचे कोठार
18
परभणी
ज्वारीचे कोठार
19
नंदुरबार
आदिवासींचा जिल्हा
20
पुणे
महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर 
21
बीड
ऊसतोड कामगारांचा जिल्हा ,जुन्या मराठी कवींचा जिल्हा, देव -देवळांचा जिल्हा 
22
बुलढाणा
महाराष्ट्राचे कापुस बाजार पेठ
23
भंडारा
तलावांचा जिल्हा भाताचे कोठार
24
यवतमाळ
पांढरे सोने पिकविणारा जिल्हा

No comments:

Post a Comment

If you have any doubt, let me know.